www.columbusmm.org/powered by www.maharashtramandal.net
महाराष्ट्र मंडळाचा उद्देश हा अमेरिकेतील सर्व मराठी लोकांना एकत्र आणून मराठी संस्कृतीचे जतन व प्रचार करणे आहे. याचबरोबर हा सांस्कृतिक वारसा नवीन पिढीपर्यंत पोहचवणे हा सुद्धा एक उद्देश आहे. मुलांना आपली भाषा, संस्कृती आणि संगीत शिकवणे. मराठी संगीत, साहित्य आणि सामाजिक रितिरिवाजांचा प्रसार करून मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे.